New Vacancy Updtes पुलिस भर्ती 2024 महाराष्ट्र सभी जानकारी / Apply फॉर्म /
पोलीस भारती बाबत मोठी बातमी आली आहे – पोलीस भारती 2024.
2024 मध्ये मोठ्या संख्येने भरी होनार आहे (पोलीस शिपाई, पोलीस चलाक, सशत्र पोलीस शिपाई, , कारागरुष शिपाई) Total 17,400/– पोलीस भारती कर्नारा तरुणसाथी गुड न्यूज अहे. राज्य अता 10% पोलीस भारती होनार अहे. 100% पोलीस भारती कर्ण्य मंजुरी दिली आहे. या मुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य तब्त 17,400/- पोलिस पाड साथी जग भरण्यात येनार आहे.पोलीस विभाग मधे 100% हरती होते. बाकी विभागा मधे फक्ता ५०% भारती होते.
New Vacancy Updtes पुलिस भर्ती 2024 महाराष्ट्र सभी जानकारी / Apply फॉर्म /
1] पोलीस हवालदार – 10,300 पदे.
2] SRPF – 4,800 पदे.
3] जेल कॉन्स्टेबल – 1,900 पदे.
New Vacancy Updtes पुलिस भर्ती 2024 महाराष्ट्र सभी जानकारी / Apply फॉर्म /
राज्य संबंधित:— महाराष्ट्र
रिक्रूटमेंट एजन्सी :—- महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग
जागा : —- 17471 रिक्त आहेत
रिक्त पदाचे नाव :—- पोलीस कॉन्स्टेबल
अर्ज मोड :—– ऑनलाइन
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख :—– 5 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :—– ३१ मार्च २०२४
New Vacancy Updtes पुलिस भर्ती 2024 महाराष्ट्र सभी जानकारी / Apply फॉर्म /
शैक्षणिक पात्रता :–
पोलिस कॉन्स्टेबल आणि पोलिस कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी त्यांची उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (वर्ग 12) किंवा त्याच्या समकक्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:—
सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी वयाचा निकष १८ ते २८ वर्षे आहे. तथापि, आरक्षित श्रेणी आणि इतर विशिष्ट गटांमधील उमेदवारांसाठी वय शिथिलता लागू आहे.
अर्ज फी :-
खुल्या प्रवर्गातील अर्ज किंवा नोंदणी शुल्क रु. 450, तर मागासवर्गीयांसाठी, फी रु. ३५०.
अर्जाच्या तारखा :–
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 5 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: मार्च ३१, २०२४
New Vacancy Updtes पुलिस भर्ती 2024 महाराष्ट्र सभी जानकारी / Apply फॉर्म /
अर्जाच्या तारखा :–
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 5 मार्च 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: मार्च ३१, २०२४
Links
- Official Website – www.mahapolice.gov.in
- Notification Download – Download Here
- Apply Online – Click Here to apply
- Govrment Jobs Updates – Click Here